नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील सराफा व्यापारी आणि माजी नगराध्यक्ष विजयकुमार उत्तरवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीसाठी तब्बल दोन किलो वजनाचा आणि एक कोटी रुपये मूल्य असलेला शुद्ध सोन्याचा मुकुट अर्पण करणार आहेत.
#Nanded #Ekadashi #AshadhiEkadashi #Umari #Jewellery #Vitthal #Rukhmini #Vithoba #Crown #Maharashtra #EknathShinde #HWNews